JNARDDC Bharati: JNARDDC मध्ये विविध पदांसाठी भरती, आठवी, दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी संधी
JNARDDC Bharati: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. पदाचे नाव, रिक्त जागा … Read more