ISRO SAC Recruitment: इस्रो (ISRO SAC) मध्ये विविध पदांच्या भरतीला सुरुवात
ISRO SAC Recruitment: ISRO म्हणजेच अंतराळ अनुप्रयोग केंद्र मध्ये विविध पदांच्या भरती निघाली असून, पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. यामध्ये विविध पदांच्या 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत व हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. यामध्ये तीन पदांच्या जागा आहेत, शास्त्रज्ञ/अभियंता (कृषी), शास्त्रज्ञ/अभियंता (वायुमंडलिय विज्ञान … Read more