Intelligence Bureau Recruitment: गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी. 226 रिक्त जागांसाठी मोठी भरती.
Intelligence Bureau Recruitment: इंटेलिजन्स ब्युरो(IB) अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड 2/ टेक परीक्षा 2023 पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून कर्ज मागविले जात आहेत. यामध्ये एकूण 226 रिक्त पदे आहे. या 226 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. आपल्याला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. थेट मुलाखती द्वारा उमेदवारांची निवड केली जाणार … Read more