Indian Rail Solapur Bharti:मध्य रेल्वे सोलापूर मध्ये विविध पदांसाठी 622 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Indian Rail Recruitment Solapur

Indian Rail Solapur Bharti: मध्य रेल्वे सोलापूर मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून ,यामध्ये एकूण 622 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून 29 फेब्रुवारी 2024 हे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख आहे. पदाचे नाव व पदसंख्या पदाचे नाव व पदसंख्या यासाठी खालील तक्ता … Read more