Indian Oil Recruitment: इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1603 रिक्त पदांची भरती !!

Indian Oil Recruitment

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइल मध्ये विविध पदाच्या 1603 रिक्त जागांची भरती निघालेली आहे. ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस अशा सर्व मिळून 1603 रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे. पदाचे नाव:1. ट्रेड अप्रेंटिस2. टेक्निशियन अप्रेंटिस3. पदवीधर अप्रेंटिस एकूण … Read more