Indian Air force Recruitment: इंडियन एअर फोर्स मध्ये निघाली मोठी भरती
Indian Air force Recruitment: इंडियन एअर फोर्स मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये एअरमन ग्रुप Y ट्रेड मेडिकल असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा साठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28, 29 व 31 मार्च आणि दिनांक 1, 3 व 4 एप्रिल 2024 रोजी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे. पदाचे नाव … Read more