IIIT Pune Recruitment: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये मोठी भरती
IIIT Pune Recruitment: पुण्यातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये मोठी भरती निघाली असून येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 54 रिक्त जागा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज 18 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता … Read more