BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये चार रिक्त जागांसाठी भरती
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये चार रिक्त जागांसाठी भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती सफाई कामगार पदांच्या रिक्त जागांसाठी आहे. या भरतीसाठी आपण २ जानेवारी २०२४ पर्यंत सादर करू शकतो. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. पदाचे नाव: सफाई कामगाररिक्त जागा: ०४नोकरी करण्याचे ठिकाण: मुंबईवय: उमेदवाराचे वय 22 ते … Read more