GMC Dhule Bharti 2024: सातवी ते दहावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी शासकीय भरती, एकूण पदे १३७
GMC Dhule Bharti 2024: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे(GMC Dhule) येथे मोठी भरती निघाली असून, यामध्ये एकूण 137 रिक्त जागा आहेत. यामध्ये विविध अशा 26 रिक्त पदांसाठी या जागा आहेत. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, शव विच्छेदन परचर, उद्वाहन चालक, वस्तीगृह सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, … Read more