Exim Bank Naukai: भारतीय निर्यात-आयात बँकेमध्ये भरती

Exim Bank Job

Exim Bank Naukai: भारतीय निर्यात-आयात बँकेमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती सचिव या पदासाठी असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आलेला आहे. या भरतीसाठी आपण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट यासाठी खालील … Read more