ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अकराशे रिक्त जागांसाठी भरती, या उमेदवारांसाठी मोठी संधी

Electronics corporation of india bharati

ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये एकूण अकराशे रिक्त पदे आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशन आणि फिटर या पदांच्या रिक्त जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी 275 रिक्त जागा आहेत, इलेक्ट्रिशन पदासाठी 275 आणि फिटर साठी 550 … Read more