ECHS Bharti: एक्स सर्विस मॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये क्लर्क पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

Ex serviceman contributory health scheme (ECHS) Bharti

ECHS Bharti: ECHS Bharti: एक्स सर्विस मॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये रिक्त पदासाठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये कारकून पदाच्या दोन रिक्त जागा आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. काय म्हणजे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत … Read more