DSSSB Recruitment: दहावी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

DSSSB Recruitment

DSSSB Recruitment: दहावी पास उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये टी जी टी, मल्टीटास्किंग स्टाफ, असिस्टंट अशा विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. यामध्ये एकूण 5118 पदांची भरती होणार आहे. तरी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार इच्छुक आहेत, त्या उमेदवारांनी आपले अर्ज … Read more