Directorate general of shipping Bharati: शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती

Directorate general of shipping Bharati

Directorate general of shipping Bharati:शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. रिक्त पदाचे नाव उपमहासंचालक आहे व यासाठी एक रिक्त जागा आहे. जर आपण पदवीधर असाल आणि आपल्याला दहा वर्षाचा अनुभव असेल … Read more