Indian Army Bharati:आयटीआय व अभियांत्रिकी डिप्लोमा व डिग्री उमेदवारांसाठी इंडियन आर्मी मध्ये मोठी भरती
Indian Army Bharati: 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे विविध पदांच्या 283 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपण 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकता. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस व पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजीनियरिंग अप्रेंटिस या पदांच्या एकूण 283 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more