Family Court Recruitment: कौटुंबिक न्यायालयात भरती

Family Court Recruitment

Family Court Recruitment: कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे रिक्त जागांसाठी भरती चालू असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. यामध्ये सफाई कामगार पदाच्या चार जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे हे अर्ज 1 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचावेत या हिशोबाने पाठवायचे आहेत. पदाचे नाव: सफाई कामगारपात्रता: १. शरीर प्रकृती सुदृढ असावी२. पदाशी समरूप असे काम करण्याचे … Read more