Civil Hospital Bharti: सिविल हॉस्पिटल मध्ये भरती
Civil Hospital Bharti: सिविल हॉस्पिटल यवतमाळ येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे पार पडणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर एक मार्च 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. पदाचे नाव व रिक्त जागा पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता … Read more