Mahabharti: एज्युकेशनल कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरती

PGT Teacher Recruitment

Mahabharti: एज्युकेशनल कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये पीजीटी शिक्षक पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे आपल्याला 15 फेब्रुवारी 2014 पर्यंत सादर करायचे आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. पदाचे नाव, विषय व रिक्त जागा(Post … Read more