BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती
BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-1 व प्रकल्प अभियंता-1 या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 45 व 12 रिक्त जागा आहेत. … Read more