Army Law College Bharti: आर्मी लॉ कॉलेजमध्ये भरती
Army Law College Bharti: आर्मी लॉ कॉलेजमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती पुणे येथील कॉलेज साठी असून यासाठी एकूण 2 रिक्त जागा आहेत. यासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होईल. हे मुलाखत 6 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. पदाचे नाव … Read more