Naukari: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

NIDM Bharati

Naukari: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये एकूण 11 टक्के जागा असून हे अर्ज आपल्याला 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. पदाची नावे व रिक्त जागा पदाची नावे व रिक्त जागा … Read more