Akola Zilha Bank Bahrati:अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये 100 रिक्त जागांसाठी मोठी भरती
Akola Zilha Bank Bahrati: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी एकूण 100 रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा व अर्ज करावेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची … Read more