Ajit Nagari Patsanstha Bharati: अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे येथे विविध पदांच्या रिक्त जागा

Ajit Nagari Patsanstha Bharati

Ajit Nagari Patsanstha Bharati:अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व पदांच्या मिळून एकूण 30 रिक्त जागा आहेत. यामध्ये मार्केटिंग ऑफिसर, उप शाखाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, क्लर्क/कॅशियर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी लागणारी पात्रता जर आपण धारण करत असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज … Read more