Air India Air Transport Services Limited Recruitment: एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये मोठी भरती
Air India Air Transport Services Limited Recruitment: Air India air transport services limited मध्ये मोठी भरती निघाली असून त्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 247 जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही मुलाखत 15, 16, 17, 18, 19, 20 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे. … Read more