BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती

BEL Recruitment

BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-1 व प्रकल्प अभियंता-1 या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 45 व 12 रिक्त जागा आहेत. … Read more

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC Bank Parivartan's ECSS Programme 2023-24

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: HDFC बँक ही एक नावाजलेली बँक आहे. या बँकेद्वारा इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या बँकेने शिष्यवृत्ती योजना चालू केली आहे. यामध्ये गरजू आणि गुणवंत विद्यार्थी आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. HDFC च्या योजनेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना 75 … Read more

CBI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

Central Bank Recruitment

CBI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ पदाच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी 484 रिक्त जागा असून त्याची पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. … Read more

Parbhani ZP Recruitment:परभणी जिल्हा परिषदे मध्ये विधीज्ञ पदाची रिक्त जागा

Parbhani ZP Recruitment

Parbhani ZP Recruitment: परभणी जिल्हा परिषदेमध्ये विधिज्ञ पदाचे रिक्त जागा असून, ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला अर्ज करायचा आहे. पदाचे नाव: विधिज्ञशैक्षणिक पात्रता: उमेदवार हा एल एल बी (LLB) पदवीधारक असावा व त्याला कमीत कमी तीन वर्षाचा मा.न्याय पालिकेत काम … Read more

SSC Recruitment: SSC GD अंतर्गत विविध पदांच्या 75,768 पदांची मेगा भरती

SSC Recruitment

SSC Recruitment: SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांच्या 75,768 रिक्त जागांसाठी मोठी मेगा भरती निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला एसएससीच्या पोर्टल द्वारे करायचे आहेत. पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)रिक्त जागा: 75,768शैक्षणिक अर्हता: मान्यता … Read more

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा

Kolhapur Recruitment

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा असून, पात्र उमेवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकदा आपल्याला पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (विद्युत) / Asst. Engineer (Electrical) शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रीक इंजिनीअर पदवी, सदर पदावर खाजगी किंवा शासकीय सेवेतील अनुषंगीक … Read more

NHM Recruitment:राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये 53 रिक्त जागांसाठी भरती

NHM Recruitment

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी येथे 53 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला 26 डिसेंबर 2023 पर्यंत करायचे आहे. हे अर्ज आपण ऑफलाइन पद्धतीने करू शकता. रिक्त पदांचा तपशील रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता … Read more

CIDCO Recruitment: CIDCO मध्ये एकूण 23 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे

CIDCO Recruitment

CIDCO Recruitment: सिडको मध्ये लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज किंवा ऑनलाईन व्यतिरिक्त कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पदाचे नाव: लेखा लिपिकशैक्षणिक अर्हता: B.Com/BBA/BMS with Accounting / Financial Management … Read more

IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड(IREL) मध्ये 9 जागांसाठी भरती

IREL Recruitment

IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड(IREL) मध्ये 9 जागांसाठी भरती निघाली असून, यामध्ये मुख्य व्यवस्थापक(वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त), उप व्यवस्थापक(वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), उपव्यवस्थापक (तांत्रिक), सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक), तांत्रिक पर्यवेक्षक, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक या पदांच्या खालील प्रमाणे रिक्त जागा आहेत. पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव वयाची अट जागा 1 मुख्य व्यवस्थापक (वित्त) / Chief Manager … Read more

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र मध्ये विविध पदांच्या 22 रिक्त जागा

MITRA- Recruitment for Young Professional

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र या संस्थेमध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी 22 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. यामध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, कृषी व तत्सम विषयातील … Read more