Mahavitaran Job: महावितरण मध्ये ५३४७ पदांची मेगा भरती-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

Mahavitaran Job

Mahavitaran Job: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी, लिमिटेड मध्ये 5347 जागांची मेगा भरती निघाली असून, यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाच्या या सर्व जागा आहेत, जे उमेदवार बारावी पास असतील असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये अर्ज … Read more

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती प्रक्रिया चालू

MIB Recruitment

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती चालू असून, जर आपण पदवीधर आहात व तुम्हाला हिंदी सोबत एखादी भाषा येत असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. यामध्ये एकूण विविध पदांच्या पाच रिक्त जागा आहेत. या पाच रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही … Read more

Karagruh Vibhag Bharati: कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती

Prisons Department Vacancy

Karagruh Vibhag Bharati: महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये विविध अशा 25 पदांचा रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज आपण एक जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये भरू शकता. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने चा वापर करायचा आहे. यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक, शिक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, विणकाम निर्देशक, … Read more

Bureau Of Indian Standards Recruitment: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 रिक्त जागांसाठी भरती

Bureau of indian standards recruitment

Bureau Of Indian Standards Recruitment: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती सल्लागार मालकीकरण क्रियाकलाप या पदासाठी आहे. या पदासाठी एकूण 107 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 19 जानेवारी … Read more

BOAT Recruitment: प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ, मुंबई येथे भरती

BOAT Recruitment/Apprenticeship

BOAT Recruitment: प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ, मुंबई येथे भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी १ रिक्त जागा आहे. जर आपले शिक्षण दहावी किंवा समतुल्य असेल आणि जर तीन वर्षाचा अनुभव असेल, तर आपण या भरतीसाठी पात्र आहात. या भरतीसाठी वयाची अट … Read more

Malegaon Mahanagarpalika Recruitment: मालेगाव महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

Malegaon Mahanagarpalika Recruitment

Malegaon Mahanagarpalika Recruitment: मालेगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये एकूण 98 रिक्त जागांसाठी अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे. पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा. पद क्र. पदांचे नाव शैक्षणिक पात्रता … Read more

NICL Recruitment: नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये विविध पदांची भरती

NICL Recruitment

NICL Recruitment: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 274 जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी विशेषज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी जनरल अशा दोन पदांसाठी रिक्त जागा आहेत. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागांसाठी कृपया … Read more

MPCB Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये मोठी भरती

MPCB Recruitment

MPCB Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये एकूण 64 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पद क्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त … Read more

BRTC: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

BRTC Recruitment

BRTC: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत शासनाच्या अनुदानातून 30दिवसाचे निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण साठी उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जर आपण दहावी पास असाल आणि आपल्याला बांबू फर्निचर क्षेत्रामध्ये आवड असेल, तर आपण या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता. यासाठी फक्त दहावी पास ही पात्रता आहे, हे अर्ज आपण 31 डिसेंबर 2023 … Read more

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कार्पोरेशन, लिमिटेड मध्ये भरती

NHPC Recruitment

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन(NHPC) मध्ये भरती निघाली असून यामध्ये संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. पदाचे नाव: संचालक [प्रकल्प]शैक्षणिक पात्रता: 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर 2. MBA/PGDM … Read more