Rajarshi Shahu Bank Bharti: राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कोल्हापूर येथे भरती

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कोल्हापूर येथे भरती

Rajarshi Shahu Bank Bharti: राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर येथे भरती निघाली असून त्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. पदे व त्यानुसार असणारे त्याचे पात्रता हे खाली दिलेली आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे व हे अर्ज आपण 1 मार्च 2024 पर्यंत करू शकता. पदाचे … Read more