Maharashtra Animal and Fisheries Science University Recruitment: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये भरती
Maharashtra Animal and Fisheries Science University Recruitment: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे मोठी भरती निघाली असून यामध्ये एकूण 30 रिक्त जागा आहेत.ही भरती प्राध्यापक या पदासाठी निघालेले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 … Read more