CRPF Bharati: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये मोठी भरती
CRPF Bharati: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 169 रिक्त जागा आहेत. ह्या जागा कॉन्स्टेबल (खेळाडू) या पदाच्या आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचा … Read more