Finance Ministry Recruitment: अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभागामध्ये भरती
Finance Ministry Recruitment: अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपणास ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये एकूण 96 रिक्त जागा आहेत व हे अर्ज आपण 31 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. पदाचे नाव व रिक्त जागा पदाचे नाव व … Read more