Armed Forces Tribunal Recruitment: सशस्त्र सेना न्यायाधिकरण मध्ये मोठी भरती

Armed Forces Tribunal Recruitment

Armed Forces Tribunal Recruitment: सशस्त्र सेना न्यायाधीकरण मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज 26 मे 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा. पदाचे नाव व … Read more