Medical Education and Research Recruitment:वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयांमध्ये भरती

Directorate of Medical Education and Research Recruitment

Medical Education and Research Recruitment: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये भरती निघाली असून यामध्ये 273 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज आपणास 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे असून हे अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता. पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता पदाचे नाव, रिक्त जागा … Read more