Bruhan Mumbai mahanagarpalika recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लायसन इन्स्पेक्टर पदाच्या 118 रिक्त जागा
Bruhan Mumbai mahanagarpalika recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लायसन इन्स्पेक्टर पदाच्या 118 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी आपण 17 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत व इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करावा. पदाचे नाव व रिक्त जागा पदाचे नाव जागा License Inspector 118 … Read more