WhatsApp Group Join Now

South East Central Railway Recruitment: South East Central Railway मध्ये 861 रिक्त जागांसाठी मोठी भरती सुरू

South East Central Railway Recruitment: South East Central Railway मध्ये 861 रिक्त जागांसाठी मोठी भरती सुरू असून यामध्ये अप्रेंटिस या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज नऊ मे 2024 पर्यंत सादर करण्याची मूदत आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice01) 50% गुणांसह  SSC 02) संबंधित ट्रेड मध्ये ITI

पदाचे नाव व रिक्त जागा

पदांचे नावजागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice861

वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 10 एप्रिल 2024 रोजी पर्यंत 15 ते 24 वर्षे असावे. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट आहे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट आहे.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
निवड झाल्यानंतर नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील नागपूर असेल.

Click here to apply for railway recruitment: https://www.apprenticeshipindia.gov.in/
Click here for Railway recruitment notification: https://shorturl.at/jlqvG
Official website for Indian: Railway: https://secr.indianrailways.gov.in/

How to apply for Indian Railway recruitment..?

South East Central Railway Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज सादर करू शकता. हा अर्ज आपण पोर्टल द्वारे भरू शकता. हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 मे 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment