SECL Recruitment: साउथ ईस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये चौदाशे पंचवीस रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, हे अर्ज आपण 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करू शकता.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Apprentices | Degree Holder | 1425 |
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनमान हे 8000 ते 9000 रुपये आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dzSW2
ऑफिशियल वेबसाईट: https://www.secl-cil.in/index.php
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. हे अर्ज आपल्याला 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.