Rogi Kalyan Samiti Recruitment: रोगी कल्याण समितीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून 11 मार्च 2024 पर्यंत आपण हे अर्ज सादर करू शकता. हे अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Junior Electrical Engineer | 01 |
Bio-Medical Engineer | 01 |
Multitasking Staff | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ विद्युत अभियंता | B.E. (Electrical) Minimum 3 years experience in reputed field |
जैव–वैद्यकीय अभियंता | B.E. in Bio Medical Engineering from a recognized University / Institute |
मल्टीटास्किंग कर्मचारी | Matriculation (Class 10th pass or equivalent) One year experience in reputed hospital |
परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण
या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे सिलवासा असेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा किंवा सादर करावा: सदस्य सचिव (आरकेएस) यांचे कार्यालय, श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा-396230
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Click here for rogi Kalyan samiti recruitment notification): https://shorturl.at/esKU8
Please Click here for official website: https://daman.nic.in/
रोगी कल्याण समिती भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हा अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत आपण सादर करू शकता. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत पाठवा. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज पाठवण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.