Rajarshi Shahu Bank Bharti: राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर येथे भरती निघाली असून त्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. पदे व त्यानुसार असणारे त्याचे पात्रता हे खाली दिलेली आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे व हे अर्ज आपण 1 मार्च 2024 पर्यंत करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव, वयाची अट व रिक्त जागा
पदाचे नाव, वयाची अट व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | वयाची अट | जागा |
General Manager | At least 40 years | 01 |
Chief Accountant | At least 40 years | 01 |
E.D.P. incharger | At least 40 years | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
General Manager | 01) Should be Graduate of any discipline. CA/MBA/ICWA /JAIIB/CAIIB, Preference to those having 02) 05 years experience |
Chief Accountant | 01) Should be Graduate of Commerce. G.D.C. & A., ICWA/MBA Finance Preference 02) 12 years experience |
E.D.P. incharger | 01) Should be Graduate of any discipline, B.E. (Computer / IT/Electronics) MCA, (CISO / CISA /CISM/CISSP / DBA/IT Related Certificate Course preferred.) 02) 05 years experience |
परीक्षा शुल्क, वेतनमान, नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल. नोकरी करण्याचे ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर हे आहे.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज करावा: 746, ई वॉर्ड, ” राजर्षि शाहू भवन “, भास्करराव जाधव रोड, 3 री गल्ली, शाहुपुरी, कोल्हापूर 416001.
Email ID: ceo@rsgsbank.co.in
Official website: https://www.rsgsbank.com/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/imqQ3
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे किंवा आपण वर दिलेल्या पत्त्यावर हे अर्ज पोस्टाने पाठवू शकता. हे अर्ज एक मार्च 2024 पर्यंत पोहोचतील हिशोबाने पाठवावे. त्यानंतर मिळालेली अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठवावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.