WhatsApp Group Join Now

Railway Recruitment: उत्तर रेल्वे मध्ये रिक्त पदांची भरती सुरू

Railway Recruitment: उत्तर रेल्वेमध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये 21 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये क्रीडा व्यक्ती एजंट या पदाच्या या रिक्त जागा आहेत. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत व पात्र आहेत अशांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबर 2023 ला चालू झालेले आहे आणि शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 पर्यंत आहे.

पदाचे नाव: क्रीडा व्यक्ती एजंट

पदसंख्या: 21

शैक्षणिक पात्रता: यासाठी कृपया जाहिरात पहावी
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 25 वर्षे यादरम्यान असले पाहिजे.

परीक्षा शुल्क या भरतीसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क असून, मागासवर्गीय उमेदवार, महिला, EBC आणि Minority उमेदवारांना 250 रुपये आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन श्रेणी यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
क्रीडा व्यक्ती एजंटGraduate in any discipline from a recognized University. Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Education Qualification must be from a recognized Institution.Level 4- Rs. 25500-81100/
Level 5- Rs. 29200-92300 Level 2- Rs. 19900-63200/
Level 3- Rs. 21700-69100
ऑफिशियल वेबसाईट: https://nr.indianrailways.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/mJWZ1
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://sports.rrcnr.net.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हे अर्ज आपण 30 जानेवारी 2024 पर्यंत करू शकता दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे व अर्ज भरावा. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

There is a big recruitment in Northern Railway and there are 21 vacancies. Applications are invited from interested and eligible candidates to fill these vacancies. It contains these vacancies for the post of Sports Person Agent. However, those candidates who are interested and eligible for this recruitment should apply as soon as possible. This application is to be done online. The application process has started on 30th December 2023 and the last date is 30th January 2024.

Share this post:

Leave a comment