RailTel Corporation of india bharti: रेल टेल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण आठ रिक्त जागा आहे. ही भरती तांत्रिक कर्मचारी या पदासाठी असावी विजय उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी 12 मार्च 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असल्यामुळे 12 मार्च 2024 पर्यंत अर्ज पोहोचतील या हिशोबाने अर्ज पाठवावे.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Technical Personnel | The applicant should satisfy eligibility criteria regarding educational/professional qualifications, length of experience and CTC for each post also be indicated in Annexure-II |
पदाचे नाव व जागा
पदाचे नाव व जागा यासाठी खालील तक्ता पहा
पदांचे नाव | जागा |
Technical Personnel | 08 |
परीक्षा शुल्क, वेतन व नोकरी करण्याचे ठिकाण
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: Group General Manager/CHENNAI RailTel Corporation of India Ltd., No: 275E, 4 th Floor, EVR Periyar High Road, Office Of the Chief Administrative Office, Southern Railway, Egmore, Chennai- 600 008.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://rb.gy/ujy813
Official website: www.railtelindia.com
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून आपण हा अर्ज पोस्टाने करू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज 12 मार्च 2024 पर्यंत पोहोचावा या हिशोबाने पाठवावा. हा अर्ज अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडल्यास आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी.