Pune University Recruitment: सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजेच पुणे विद्यापीठा मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये एकूण 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. हा अर्ज आपल्याला भरून त्याची हार्ड कॉपी विद्यापीठाला सादर करायचे आहे.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी यासाठी कृपया खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | 32 पदे | PhD degree | Rs. 1,44,200/- |
सहयोगी प्राध्यापक | 32 पदे | PhD degree | Rs. 1,31,400/- |
सहायक प्राध्यापक | 47 पदे | PhD degree | Rs. 57,700/- |
रिक्त पदे: 111
शैक्षणिक पात्रता: यासाठी जाहिरात पहावी
अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007
ऑफिशियल वेबसाईट: http://www.unipune.ac.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/inqI6
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
त्या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा. आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. व अर्जाची प्रत जमा करण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. आपण हे अर्ज पोस्टानेही पाठवू शकता. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
Pune University Recruitment: Savitribai Phule University i.e. Pune University has released a big recruitment and applications are invited for a total of 111 vacancies. It has vacancies for Professor, Associate Professor and Assistant Professor posts. However interested and eligible candidates should apply at the earliest. You have to fill this application form and submit its hard copy to the university.