WhatsApp Group Join Now

Probationary officers Recruitment: विशाखापट्टणम सहकारी बँक लिमिटेड मध्ये मोठी भरती.

Probationary officers: विशाखापट्टणम सहकारी बँक लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रोफेशनरी ऑफिसर (डेप्युटी मॅनेजर) या पदाची रिक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे व फॉर्म भरायचा आहे. परंतु फॉर्म भरण्याअगोदर हे लक्षात ठेवा की जर तुमची निवड झाली तर तुम्हाला विशाखापट्टणम येथे काम करावे लागेल. जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर १ जानेवारी 2024 रोजी सकाळी १० वाजल्यापासून आपण हा अर्ज भरू शकता व अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 आहे. तरी शेवटच्या तारखेची वाट न बघता उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. या परीक्षा या भरतीसाठी परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त संख्या(Name of the post, educational qualification and number of vacancies)

पदाचे नाव हे प्रोबेशनरी ऑफिसर आहे व शैक्षणिक पात्रता हे उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून नियमित प्रवाहात पदवी धारण केलेले असावे व पदवीमध्ये त्याला 60 टक्के पेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये उमेदवाराला इंग्रजी आणि तेलगू भाषा बोलणे, लिहिणे आणि वाचणे येणे आवश्यक आहे. रिक्त संख्या 30 आहे.

वयाची अट व परीक्षा शुल्क(Age condition and Examination fee)

उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 वर्षे पर्यंत असावे. म्हणजेच उमेदवार हा 1/1/1991 ते 31/12/2003 यादरम्यान जन्मलेला असावा.(Both days included).या भरतीसाठी परीक्षा फी 1000 रुपये आहे व ती नॉन रिफंडेबल राहील.सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवारांना 38 हजार रुपये पगार मिळेल व त्यानंतर तो वाढत जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hLPS0

ऑफिशिअल वेबसाईट: https://vcbl.in/

Apply Here: https://ibpsonline.ibps.in/vcblpodec23/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपण दिलेल्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर पेमेंट करून डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे. फक्त ऑनलाईन भरलेल्या अर्जांचा विचार केला असेल. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.सविस्तर माहितीसाठी अर्ज भरण्यापूर्वी एकदा जाहिरात व्यवस्थित वाचावे.

Click to see full Advertisement

Probationary officers: Visakhapatnam Co-operative Bank Limited Recruitment has started and applications are invited for a total of 30 vacancies. There is a vacancy for the post of Professional Officer (Deputy Manager) and applications are invited from interested and eligible candidates. However, those candidates who are interested and eligible for this recruitment should grab this opportunity as soon as possible and fill the form. But before filling the form remember that if you get selected you have to work in Visakhapatnam. If you are interested for this recruitment then you can fill this application from 1st January 2024 10 am and last date to fill application is 28th January 2024. However, candidates should fill the application form without waiting for the last date. The exam for this recruitment will be conducted in the month of February.

The name of the post is Probationary Officer and the educational qualification is that the candidate must have graduated in regular stream from a recognized university and must have more than 60 percent marks in the degree. Along with this, the candidate must be able to speak, write and read English and Telugu. The blank number is 30.

Candidate age should be minimum 20 years and maximum 33 years. That is, the candidate must have been born between 1/1/1991 to 31/12/2003. (Both days included). The exam fee for this recruitment is Rs. 1000 and it will remain non-refundable. Initially selected candidates will get a salary of Rs. 38 thousand and thereafter it will increase. You have to apply online for this recruitment. For that, you should go to the given website and register. After making the payment scan the document and upload it. Only online applications will be considered. Applications made through any other mode will not be accepted.

Share this post:

Leave a comment