PMRDA Bharati: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये भरती निघाली असून यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी या पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या पाच रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी आपल्याला ईमेलद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा आपण ऑफलाईन पद्धतीनेही हा अर्ज करू शकता. जर आपल्याला ईमेलद्वारे अर्ज करायचा असेल तर तो 25 जानेवारी 2024 या तारखेच्या पर्यंत करावा आणि जर ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल तर 25 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल या हिशोबाने करावा.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Retired Officer | 1. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे सखोल ज्ञान 2. प्रशासकीय आस्थापना कामकाज हातळण्याचा Experience / भरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने सेवा प्रवेश नियम, बिंदूनामावली तयार करणे, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे व अनुषंगिक प्रशासकीय कामकाजाचा अनुभव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कमीत कमी 03 वर्षे (3 Years) कामाचा अनुभव (work experience)/ उप अभियंता, जलसंपदा विभागमध्ये कमीत कमी 03 वर्ष कामाचा अनुभव (work experience)उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / महानगर पालिका / म्हाडा / सिडको / महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागमध्ये कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव(work experience). | 05 |
परीक्षा शुल्क पगार व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये काम करावे लागेल.
खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे – 411044
ई-मेल आयडी: ad.pmrda@gmail.com
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा:https://shorturl.at/dlKMX
ऑफिशियल वेबसाईट:https://www.pmrda.gov.in/index
या भरतीसाठी अर्ज कसा करायचा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपल्याला ईमेल द्वारे सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे, त्यामुळे आपण या तारखेपर्यंत ई-मेलने आपला अर्ज सादर करू शकता किंवा जर आपण पोस्टाने किंवा समक्ष जाऊन जर अर्ज सादर करणार असाल, तर या तारखेच्या आतच आपल्याला पोहोचेल अशा हिशोबाने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना किंवा ईमेल करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. कारण अपूर्ण राहिलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
PMRDA Bharati: Pune Metropolitan Region Development Authority has released the recruitment in which applications are invited from interested and eligible candidates for the vacant posts of retired officers. There are five vacancies for the post of retired officer. For this recruitment you have to apply online through email or you can also apply offline. If you want to apply through email then you should do it by 25th January 2024 and if you want to do it offline then you should do it by 25th January 2024 with the calculation that your application will reach the given address.
No examination fee has been charged for this recruitment. Also the selected candidates will be given salary as per rules. Selected candidates will have to work in Pune district of Maharashtra.
You have to apply online for this recruitment. You have to submit this application through email. The last date for submission of application is 25th January 2024, so you can submit your application by e-mail by this date or if you are going to submit your application by post or in person, you should send the application within this date so that it reaches you. Enclose the required documents while sending or emailing the application.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.