NHM Kolhapur Bharti: राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. यामध्ये सुविधा व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व लेखापाल या पदांच्या रिक्त जागा आहेत.
Table of Contents
पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
1 | Facility Manager | MCA / B.Tech | 01 |
2 | Accountant and Data Entry Operator | 01) ERP-09 टॅली प्रमाणपत्रासह B.Com 02) Marathi 30 आणि English 40 टायपिंग परिक्षा उर्तीर्ण. 03) MSCIT Pass | 01 |
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 38 वर्षापर्यंत असावे व राखीव प्रवर्गासाठी वयाची मर्यादा हे 43 वर्षापर्यंत आहे.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आपणास भरावे लागणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये ते 25 हजार रुपये इतके वेतन मिळेल.
तसेच नोकरी करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या ठिकाणी रुजू व्हावे लागेल.
आपण आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा: पसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर 416003
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/tJVZ7
ऑफिशियल वेबसाईट: https://www.zpkolhapur.info/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत कारण अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज पाठवण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी.