NCCS Recruitment: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती चालू असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यायचे आहे. ही मुलाखत 29 आणि 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी ९.३० वाजता चालू होईल. तरी इच्छुक उमेदवारांनी त्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
Table of Contents
पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट
पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा | वयाची अट |
प्रयोगशाळा व्यवस्थापक / Laboratory Manager | 01 | 40 वर्षे |
तांत्रिक–लॅब असोसिएट / Technical-Lab Associate | 02 | 50 वर्षे |
पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ / Veterinary | 01 | 35 वर्षे |
प्रयोगशाळा पर्यवेक्षक / Laboratory Supervisor, | 01 | 35 वर्षे |
तांत्रिक अधिकारी / Technical Officer | 01 | 35 वर्षे |
तांत्रिक पर्यवेक्षक) / Technical Supervisor | 01 | 35 वर्षे |
तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant | 01 | 50 वर्षे |
वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow | 01 | 28 वर्षे व 32 वर्षे |
कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow | 01 | 28 वर्षे |
प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | 01 | 50 वर्षे |
प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I | 01 | 35 वर्षे |
पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा व्यवस्थापक / Laboratory Manager | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी |
तांत्रिक–लॅब असोसिएट / Technical-Lab Associate | बीएससी / अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा |
पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ / Veterinary | VCI-मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पॅथॉलॉजीमध्ये M.V.Sc. |
प्रयोगशाळा पर्यवेक्षक / Laboratory Supervisor, | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी |
तांत्रिक अधिकारी / Technical Officer | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी |
तांत्रिक पर्यवेक्षक) / Technical Supervisor | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी |
तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant | बीएससी / अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा |
वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow | मूलभूत विज्ञानातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / खालीलपैकी कोणत्याही एकाद्वारे वर्णन केलेल्या प्रक्रियेद्वारे निवडलेली व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षांचा संशोधन अनुभव असावा. |
कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow | मूलभूत विज्ञानातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी |
प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | बीएससी / अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा |
प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी |
परीक्षा शुल्क
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. वेतनमान 20 हजार ते 56 हजार रुपये या दरम्यान आहे.
मुलाखतीचे ठिकाण
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड रोड, पुणे- 411007, महाराष्ट्र राज्य, भारत
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/BDLY4
ऑफिशियल वेबसाईट: https://nccs.res.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला कोणतीही परीक्षा लेखी अथवा कम्प्युटर बेस्ड परीक्षा नाही. थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. तरी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी विना विलंब सकाळी साडेनऊ वाजता मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. ही मुलाखत दोन दिवस चालणार असून 29 आणि 30 जानेवारी 2024 रोजी असेल.
NCCS Recruitment: National Center for Cell Science is currently recruiting for various vacancies and applications are invited from interested and eligible candidates. For this recruitment we only have to interview. This interview will start on 29th and 30th January 2024 at 9.30 AM. However, interested candidates should attend the interview at the given address on that day with the documents.