Nagpur Mahanagarpalika Recruitment: नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. करण्यात येणार आहे. हे मुलाखत 27 मार्च 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर होणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Contract Manager (Administration) | 01 |
Contract Manager (Operations) | 01 |
Contract Manager (Engineering) | 01 |
Contract Accounts Officer | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Contract Manager (Administration) | 01) शासकीय/निमशासकीय/ परिवहन उपक्रम (राज्यशासन/स्थानिक स्वराज संस्था) किमान 10 (10 Years of Experience) वर्षे प्रशासकीय कामाचा वर्ग – 1 / वर्ग – 2 पदावरील अनुभव 02) कामगार कायदे,कामगार कल्याण, विधी विषयक, परिवहन विषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
Contract Manager (Operations) | 01) शासकीय/निमशासकीय/ परिवहन उपक्रम (राज्यशासन/स्थानिक स्वराज संस्था) किमान 10 (10 Years of Experience) वर्षे प्रशासकीय कामाचा वर्ग – 1 / वर्ग – 2 पदावरील अनुभव 02) परिवहन विषयक व्यवस्थापनाचा किमान 10 (10 Years of Experience) वर्षाचा अनुभव |
Contract Manager (Engineering) | 01) शासकीय/निमशासकीय वर्ग – 1 / वर्ग – 2 Mechanical Engineer पदाचा 10 (10 Years of Experience) किमान वर्षाचा अनुभव 02) Depo / कारखाना देखभाल / Administration / उभारणी तसेच संदर्भातील अनुभव आवश्यक 03) इलेक्ट्रिक वाहने(Electronic Vehicles) चार्जिंग स्टेशनबाबत अनुभव असल्यास प्राधान्य |
Contract Accounts Officer | महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागात किंवा इतर शासकीय/निमशासकीय वर्ग – 1 / वर्ग – 2 लेखा व वित्त विषयक पदाचा विभागात 10 (10 Years of Experience) वर्षे अनुभव |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 65 वर्षापर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 75 हजार रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी काम करावे लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to see notification): https://shorturl.at/oqsJO
Official website: https://www.nmcnagpur.gov.in/
Interview location: आयुक्त, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this post..?)
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 27 मार्च 2014 वर दिलेल्या पत्त्यावर सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहावे. मुलाखतीस हजर राहत असताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावे. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. मुलाखतीत जाण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.