WhatsApp Group Join Now

NaBFID Bharti 2024: नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये भरती

NaBFID Bharti 2024: नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये विविध पदांच्या भरती निघाल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, अशा उमेदवारांनी आपला अर्ज 9 जानेवारी 2024 पर्यंत ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
उपाध्यक्षकर्ज देणे आणि प्रकल्प वित्त /  VP – Lending & Project Financeमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर07
उपाध्यक्षपत जोखीम आणि धोरण / VP – Credit Risk & Policy मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर01
उपाध्यक्षधोरणात्मक विकास आणि भागीदारी / VP – Strategic Development & Partnerships मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर01
उपाध्यक्षट्रेझरी फ्रंट ऑफिस / VP – Treasury Front Officeमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर01
उपाध्यक्षसंसाधन उभारणी / VP – Resource Raisingमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर02
उपाध्यक्षलेखा / VP – Accountsमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर01
उपाध्यक्षअंतर्गत लेखापरीक्षा / VP – Internal Auditमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर01
मुख्य अर्थतज्ज्ञChief Economistपदव्युत्तर पदवी01

वयाची अट

वयाची अट: उमेदवाराचे वय 20 डिसेंबर 2023 रोजी 55 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा शुल्क व वेतनमान:
या अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही व वेतन मान ही नियमानुसार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल:
उमेदवाराने recruitment@nabfid.org या ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवायचा आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/pDES1
ऑफिशियल वेबसाईट: https://nabfid.org/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने कोणताही अर्ज भरायचा नाही परंतु इमेल द्वारे हा अर्ज आपल्याला सादर करायचा आहे. ई-मेल करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, अशा उमेदवारांनी आपला अर्ज 9 जानेवारी 2024 पर्यंत ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.

Share this post:

Leave a comment