Mormugao Port Authority Recruitment: Mormugao Port Authority मध्ये भरती निघाली असून यामध्ये सचिव या पदाचा रिक्त जागा साठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज 19 एप्रिल 2024 पर्यंत आपण सादर करू शकतो. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Secretary (HOD) | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
Secretary (HOD) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व अनुभव असणे आवश्यक आहे. |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षे पर्यंत असावे, तसेच या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख रुपये ते 2 लाख 60 हजार रुपये इतके वेतन मिळेल.
निवड झालेल्या उमेदवारांना गोवा येथे काम करावे लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dpS03
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://onlinevacancy.shipmin.nic.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज आपण पोर्टल द्वारे करू शकता. अर्ज 19 एप्रिल 2024 पर्यंतच आपण सादर करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.