Mahatma Gandhi mission University: महात्मा गांधी मिशन विद्यापीठ मध्ये भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या प्राध्यापक वर्गातील रिक्त जागा आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण 30 एप्रिल 2024 पर्यंत करू शकतो. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
Table of Contents
पद क्रमांक व पदाचे नाव
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | Professor of Practice |
2 | Professor |
3 | Associate Professor |
4 | Assistant Professor |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही तसेच वेतन हे नियमाप्रमाणे दिले जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर येथे काम करावे लागेल.
Apply here for this recruitment: https://mgmu.ac.in/careers
Click here for notification: https://shorturl.at/gjmHL
Official website: https://mgmu.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
Mahatma Gandhi mission University: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. अर्ज सादर करणे अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.