Mahagenco Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
Table of Contents
पदाचे नाव,वयाची अट व रिक्त जागा
पदाचे नाव,वयाची अट व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा | वयाची अट |
Mine Manager | 01 | 55 वर्षापर्यंत |
Safety Officer | 01 | 55 वर्षापर्यंत |
Asst. Mine Manager | 02 | 55 वर्षापर्यंत |
Surveyor | 02 | 55 वर्षापर्यंत |
Overman | 04 | 55 वर्षापर्यंत |
Mining Sirdar | 04 | 50 वर्षापर्यंत |
Electrical Supervisor | 01 | 33 वर्षापर्यंत |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Mine Manager | 01) First Class Manager Certificate in Coal (FCC) with Mining Engineering or equivalent Degree / Diploma 02) 05 years experience |
Safety Officer | 01) First Class Manager Certificate in Coal (FCC) with Mining Engineering or equivalent Degree / Diploma 02) 03 years experience |
Asst. Mine Manager | 01) First or Second Class Manager Certificate in Coal (FCC) with Mining Engineering or equivalent Degree / Diploma 02) 02 years experience |
Surveyor | 01) Surveyor Certificate with Diploma in Surveying / Mining / Civil 02) 02 years experience |
Overman | Overman Competency Certificate with Diploma in Mining (Shift Operations) |
Mining Sirdar | Sardar’s Certificate |
Electrical Supervisor | ITI (Electrician) / Diploma in Electrical Engineering and holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competence |
उमेदवाराचे वय हे 11 मार्च 2024 पर्यंत ग्राह्य धरले जाईल.
परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी 944 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 37 हजार रुपये ते 80 हजार रुपये इतके वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात असू शकते.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवा: “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bezS6
Official website: https://mahagenco.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हे अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत पोहोचावे त्या हिशोबाने पाठवावेत. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावी. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावे.