Krishi Vidnyan Kendra Bharati: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र मध्ये भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कुशल सहाय्यक कर्मचारी या पदासाठी ही भरती असून यासाठी दहावी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी 11 तारखेच्या आत पोहोचेल अशा हिशेबाने अर्ज करायचा आहे.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Name of the post and educational qualification)
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कुशल सहाय्यक कर्मचारी | SSC OR Equivalent |
वय, परीक्षा शुल्क आणि वेतनमान (Age, Exam Fee and Pay Scale)
या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय हे 25 वर्षापर्यंत असावे. हे वय 11 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंत मोजण्यात येईल. एससी एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट राहील व ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट राहील.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे पाचशे रुपये आहे. एससी एसटी प्रवर्ग उमेदवार व महिला उमेदवार यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना १८ हजार रुपये पगार दिला जाईल.
या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथे काम करावे लागेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chairman, Agricultural Development Trust, Sharadanagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115, Maharashtra.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bdB15
ऑफिशियल वेबसाईट: https://www.kvkbaramati.com/index.aspx
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे, अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2024 असल्यामुळे त्या अगोदर अर्ज पोहोचतील या हिशोबाने अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
Krishi Vidnyan Kendra Bharati: Krishi Vidnyan Kendra Bharati has started recruitment for 10th pass students and applications are invited from interested and eligible candidates for this recruitment. This is a recruitment for the post of Skilled Assistant and candidates with 10th or equivalent educational qualification can apply for this recruitment. You have to apply offline mode for this recruitment. Last date to apply is 11th February 2024 but interested candidates should apply within 11th date.
Candidates age should be up to 25 years for this exam. This age will be counted up to 11 February 2024. There will be five years age relaxation for SC ST category candidates and three years relaxation for OBC candidates.
The exam fee for this recruitment is five hundred rupees. SC ST category candidates and female candidates are not charged any fee for the examination.
Selected candidates will be paid a salary of Rs.18000
Candidates selected from this recruitment will have to work at Baramati in Pune district of Maharashtra.
Application Address: Chairman, Agricultural Development Trust, Sharadanagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115, Maharashtra.
Click here to view the ad: https://shorturl.at/bdB15
Official Website: https://www.kvkbaramati.com/index.aspx
You have to apply offline mode for this recruitment. This application should be sent to the address given above. Enclose the necessary documents while sending the application, incomplete applications will not be considered. As the last date of receipt of applications is 11 February 2024, applications should be sent on the basis that they will arrive before that. Please see advertisement for more details.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.